पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गालगुंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गालगुंड   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : गालात लहान गाठी होऊन त्या फुगून होणारा रोग.

उदाहरणे : रखमाच्या मुलीला गालगुंड झाले आहेत.

समानार्थी : गालफुगा, गालफुगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान के पास होने वाली एक गिल्टी।

गलसुआ होने के कारण उसे बुखार आ रहा है।
कनपेड़, कनपेड़ा, कनफेड़, कनफेड़ा, कर्णपूर्वग्रंथिशोथ, कर्णपूर्वग्रन्थिशोथ, गलसुआ

An acute contagious viral disease characterized by fever and by swelling of the parotid glands.

epidemic parotitis, mumps

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गालगुंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaalgund samanarthi shabd in Marathi.