अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
उदाहरणे :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
समानार्थी : लुप्त होणे, संपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अस्तित्व में न रह जाना।
धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।अर्थ : लवकर कुणाला कळणार नाही अशा प्रकारे निघून जाणे.
उदाहरणे :
आता तर इथे होते कुठे गायब झाले?
समानार्थी : नाहीसे होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस प्रकार चल देना कि जल्दी किसी को पता भी न चले।
अभी तो वे यहाँ थे पर कहाँ काफ़ूर हो गए।गायब होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaayab hone samanarthi shabd in Marathi.