अर्थ : रुंद भोके असलेल्या पात्रातून हरभर्याच्या डाळीच्या पिठाचे जाड तुकडे काढून, तळून केलेला पदार्थ.
उदाहरणे :
इथले लोक चहाबरोबर गाठ्या खातात.
समानार्थी : शेवगाठी
गाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaathee samanarthi shabd in Marathi.