पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गांधीणमाशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : एक प्रकारची माशी, ही चावल्याने गांध उठते.

उदाहरणे : गांधीलमाशी मधमश्यांसारखी पोळे करून राहते

समानार्थी : गांधीलमाशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का उड़ने वाला विषैला कीड़ा जो डंक मारता है।

ततैया के काटने के कारण आँख सूज गई है।
घिरनई, घिर्नई, डंकौरी, ततैया, तितैया, तैलाटी, दिकोड़ी, बर्र, बर्रे, भिंड, भिड़, वरटा

Social or solitary hymenopterans typically having a slender body with the abdomen attached by a narrow stalk and having a formidable sting.

wasp

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गांधीणमाशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaandheenmaashee samanarthi shabd in Marathi.