अर्थ : संगीतातील मूलभूत सप्तस्वरांपैकी तिसरा स्वर.
उदाहरणे :
या रागात गांधार कोमल आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत के सात स्वरों में से एक स्वर।
गांधार संगीत के सात स्वरों में से तीसरा है।The syllable naming the third (mediant) note of any major scale in solmization.
miअर्थ : एक राग.
उदाहरणे :
गांधार हा राग दोन रागांच्या संयोगाने बनला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गांधार ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
मोहन खूप गांधारांना ओळखतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गांधार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaandhaar samanarthi shabd in Marathi.