अर्थ : ज्याच्या कळींचा धूर नशेकरिता ओढला जातो असे एक झाड.
उदाहरणे :
गांजाचे झाड सुमारे ३ हात उंच वाढते.
समानार्थी : गांजाचे झाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गांजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaanjaa samanarthi shabd in Marathi.