सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवतापासून बनवलेला.
उदाहरणे : त्याल दरवर्षी आपले घर गवती छप्पराने शाकारावे लागते. आगीत त्याचे गवताचे घर जळून खाक झाले.
समानार्थी : गवताचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो घास का बना हुआ हो।
स्थापित करा
गवती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gavtee samanarthi shabd in Marathi.