सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात पाणी झाले आहे व गळते आहे असा फोड.
उदाहरणे : गळवाला वैद्याने लेप लावला.
अर्थ : शरीराचा गोल मांसल भाग.
उदाहरणे : बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.
समानार्थी : गरस, गाठ, गुटळी-गुटोळी, गुठळी, गुठोळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
माँस की जमी हुई गाँठ।
स्थापित करा
गळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galoo samanarthi shabd in Marathi.