सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात शरीराला आगआग होते आणि पुरळ उठतात तो एका प्रकारचा रोग.
उदाहरणे : तो उष्माघाताने त्रस्त आहे.
समानार्थी : उष्माघात, गरमी
अर्थ : ज्यात शिश्नावर जखमा होतात असा एक रोग.
उदाहरणे : उपदंश हा एक संसर्गजन्य रोग आहे.
समानार्थी : उपदंश, गरमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शिश्न पर घाव पड़ जाने का रोग।
स्थापित करा
गर्मी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garmee samanarthi shabd in Marathi.