अर्थ : ज्यात समईभोवती वा देवीच्या तसबिरीभोवती फेरा धरून, देवस्तुतीपर गाणी म्हणून विशिष्ट पद्धतीने नाचतात तो नाचगाण्याचा गुजराती प्रकार.
उदाहरणे :
नवरात्रात नऊ दिवस गरबा करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक गुजराती लोक-नृत्य जिसमें औरतें देवी की प्रतिमा के सामने या चारों ओर गोला बनाकर तथा कमर या सर पर घड़ा रखकर गाते हुए विशिष्ट रूप से नाचती हैं।
नौरात्र में जगह-जगह गरबे का आयोजन किया जाता है।A style of dancing that originated among ordinary people (not in the royal courts).
folk dance, folk dancingगरबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbaa samanarthi shabd in Marathi.