पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गणेशपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुढील दरवाज्याच्या वरच्या बाजूस असलेली गणपतीची प्रतिमा कोरलेली आडवी पट्टी.

उदाहरणे : वाड्याच्या दाराला नवी गणेशपट्टी करवून घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मकान के सामाने वाले दरवाजे के चौखटे की ऊपर वाली लकड़ी जिसपर बीच में गणेशजी की मूर्ति खोदी हुई होती है।

गृह के द्वार की गणेश पट्टी पर बहुत बारीक अक्षरों में मंत्र लिखा हुआ है।
गणेश पट्टी, गणेश-पट्टी, गणेशपट्टी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गणेशपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ganeshapattee samanarthi shabd in Marathi.