पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गणना करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गणना करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.

उदाहरणे : गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.

समानार्थी : गणणे, मोजणी करणे, मोजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की गिनती करना।

उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।
गिनती करना, गिनना, संख्या जानना

Determine the number or amount of.

Can you count the books on your shelf?.
Count your change.
count, enumerate, number, numerate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गणना करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gannaa karne samanarthi shabd in Marathi.