पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गडगडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गडगडणे   क्रियापद

अर्थ : गडगड आवाज करत खाली पडणे.

उदाहरणे : दामू शिडीवर चढता चढता गडगडला.

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.

उदाहरणे : आज मेघ गडगडत आहेत.

समानार्थी : कडाडणे, गरजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोर शब्द करना।

बादल गरज रहे हैं।
गरजना, गरराना

To make or produce a loud noise.

The river thundered below.
The engine roared as the driver pushed the car to full throttle.
thunder
३. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : गडगड शब्दरूप आवाज करणे.

उदाहरणे : कालपासून सारखी वीज चमकत आहे आणि ढग गडगडत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गड़-गड़ शब्द करना।

रह-रहकर बिजली चमक रही थी और बादल गड़गड़ा रहे थे।
गड़कना, गड़गड़ाना

Make a low noise.

Rumbling thunder.
grumble, rumble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गडगडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gadagdane samanarthi shabd in Marathi.