सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उथळ नसलेला.
उदाहरणे : विज्ञानाच्या प्रगतीमुळे खोल समुद्रातली माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका विस्तार नीचे की ओर अधिक हो।
अर्थ : वरवरचा नाही असा.
उदाहरणे : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
समानार्थी : गहन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
उदाहरणे : उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी खूप खोल गेले होते.
सतह से काफ़ी नीचे।
स्थापित करा
खोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khol samanarthi shabd in Marathi.