पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोपाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोपाटी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गवर्‍या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर.

उदाहरणे : रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्‍या आणायला गेला.

समानार्थी : खोपट, खोपटी, खोपाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ उपले जमा किए जाते हैं।

रामू लिट्टी बनने के लिए गोइँठौरा से गोहरा लाने गया है।
गोइँठौरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खोपाटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khopaatee samanarthi shabd in Marathi.