सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवर्या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर.
उदाहरणे : रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्या आणायला गेला.
समानार्थी : खोपटी, खोपाट, खोपाटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्थान जहाँ उपले जमा किए जाते हैं।
स्थापित करा
खोपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khopat samanarthi shabd in Marathi.