सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
उदाहरणे : त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
समानार्थी : खंडण करणे, खंडन करणे, खोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के मत, विचार या कथन को गलत साबित करना।
Overthrow by argument, evidence, or proof.
स्थापित करा
खोडून काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khodoon kaadhne samanarthi shabd in Marathi.