अर्थ : ऊस इत्यादींच्या एका कापणीनंतर, त्याच बुडख्यांतून पुन्हा घेतलेले पीक.
उदाहरणे :
ह्यावर्षी खोडव्याचे पीक उत्तम आले.
समानार्थी : खोडवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खोडावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khodaavaa samanarthi shabd in Marathi.