पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेद   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.

उदाहरणे : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.

समानार्थी : अनुताप, उपरती, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।

उसका अफ़सोस महज़ एक दिखावा था।
ऐसा करने पर पश्चात्ताप के अतिरिक्त कुछ प्राप्त नहीं होगा।
अनुताप, अनुशय, अनुशोक, अपतोस, अपसोस, अफसोस, अफ़सोस, अलम, खेद, ग्लानि, पछताव, पछतावा, पश्चाताप, पश्चात्ताप, मनस्ताप

A feeling of deep regret (usually for some misdeed).

compunction, remorse, self-reproach
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.

उदाहरणे : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला

समानार्थी : खंत, खिन्नता, दिलगिरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।

मुझे दुःख के साथ कहना पड़ रहा है कि मैं आपका काम समय पर पूरा नहीं कर पाउँगा।
अनुताप, अफसोस, अफ़सोस, अलम, आज़ुर्दगी, आमनस्य, ऊर्मि, क्षोभ, खेद, ताम, दिलगीरी, दुःख, दुख, मलाल, मलोला, रंज, वत

A feeling of deep regret (usually for some misdeed).

compunction, remorse, self-reproach

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khed samanarthi shabd in Marathi.