सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.
समानार्थी : अर्धवट, खुळचट, खुळप्या, पागल, येडा, वेडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।
A person who is regarded as eccentric or mad.
अर्थ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
उदाहरणे : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
समानार्थी : खुळचट, पागल, पिसा, भ्रमिष्ट, येडा, वेडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
स्थापित करा
खुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khulaa samanarthi shabd in Marathi.