अर्थ : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
उदाहरणे :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Talk freely and without inhibition.
open upअर्थ : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
उदाहरणे :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
समानार्थी : उघडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।अर्थ : शोभून दिसणे.
उदाहरणे :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।खुलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khulne samanarthi shabd in Marathi.