पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुणावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुणावणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : खुणेचा वापर करून आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवणे.

उदाहरणे : राधेने मानेनेच त्याला पुढे बोलायला खुणावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक चेष्टा से किसी पर अपना उद्देश्य, भाव या विचार प्रकट करना।

उसने मुझे अपनी ओर आने का संकेत दिया।
इशारा करना, संकेत करना, संकेत देना

Show, express or direct through movement.

He gestured his desire to leave.
gesticulate, gesture, motion
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : खुणेचा वापर करून आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवणे.

उदाहरणे : राधेने मानेनेच त्याला पुढे बोलायला खुणावले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खुणावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khunaavne samanarthi shabd in Marathi.