अर्थ : प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राच्या कोल्हापूरजवळील एक ठिकाण.
उदाहरणे :
खिद्रापूरमध्ये कोपेश्वर नावाचे एक शंकराचे मंदिर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाराष्ट्र में कोल्हापुर के पास का स्थान जो प्राचीन मंदिरों के लिए प्रसिद्ध है।
खिद्रापुर में कोपेश्वर के नाम से शंकरजी का एक मंदिर है।खिद्रापूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khidraapoor samanarthi shabd in Marathi.