अर्थ : मोठमोठ्याने हसणे.
उदाहरणे :
मुलांच्या गोष्टी ऐकून सगळेजण खो खो करून हसू लागले.
समानार्थी : खदाखदा हसणे, खो खो करून हसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खिदळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khidlane samanarthi shabd in Marathi.