पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खावा लागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खावा लागणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नाईलाज, दबाब या एखाद्या कारणामुळे मार, प्रहार इत्यादी सहन करणे.

उदाहरणे : रमेशला पोलिसांचा मार खावा लागला.

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नाईलाज, दबाव किंवा आसक्तीमुळे खाणे.

उदाहरणे : मला शिळी चपाती खावी लागली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खावा लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaavaa laagne samanarthi shabd in Marathi.