अर्थ : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.
उदाहरणे :
विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of coming down to the earth (or other surface).
The plane made a smooth landing.अर्थ : किंमत किंवा भाव कमी होणे.
उदाहरणे :
हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाली येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaalee yene samanarthi shabd in Marathi.