अर्थ : खाली लिहिलेला.
उदाहरणे :
खालील प्रश्न सोडवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो नीचे लिखा हो।
निम्नलिखित प्रश्नों को हल कीजिए।अर्थ : खालच्या दिशेचा.
उदाहरणे :
ह्या दरवाजाचा खालचा भाग खराब झाला आहे.
समानार्थी : खालचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खालील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaaleel samanarthi shabd in Marathi.