पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाली   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / दिशादर्शक

अर्थ : विशिष्ट स्तराच्या खालच्या स्तरावर.

उदाहरणे : मी खाली उभा राहतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे की ओर।

नीचे देखकर चलें।
अधः, अधो दिशा में, निम्नतः, नीचे

In or to a place that is lower.

at a lower place, below, beneath, to a lower place
२. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या खाली.

उदाहरणे : तो झाडाच्या खाली बसला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि के नीचे।

नीचे स्वेटर पहनने पर भी कोट ढीला ही था।
नीचे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaalee samanarthi shabd in Marathi.