अर्थ : एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी.
उदाहरणे :
सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चूहे की तरह का सफ़ेद और काली धारियों वाला तथा मोटी रोएँदार पूँछ वाला एक जंतु जो पेड़ों पर रहता है।
गिलहरी एक शाकाहारी जंतु है।A kind of arboreal rodent having a long bushy tail.
squirrelअर्थ : लोणच्यातील द्रव पदार्थ.
उदाहरणे :
मला खार वाढ, फोड नको.
खार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaar samanarthi shabd in Marathi.