अर्थ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
उदाहरणे :
मला मेथीचा खाकरा आवडतो.
समानार्थी : खाखरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाकरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakraa samanarthi shabd in Marathi.