अर्थ : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
उदाहरणे :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
समानार्थी : वाळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khas samanarthi shabd in Marathi.