पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : (निंदार्थी) लिहिणे.

उदाहरणे : त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.

उदाहरणे : दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.

समानार्थी : खरवडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपरी वस्तु या वस्तु की तह को छीलकर अलग करना।

माँ पल्टे से कड़ाही खुरच रही है।
कुरेलना, खरोंचना, खरोचना, खुरचना

Cut the surface of. Wear away the surface of.

scrape, scratch, scratch up
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.

उदाहरणे : चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खरडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khardane samanarthi shabd in Marathi.