अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर नख, काटा इत्यादिंनी ओढल्यावर पडणारी चीर.
उदाहरणे :
बाभळीच्या काट्याने माझ्या हातावर ओरखडा पडला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खरचटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharchataa samanarthi shabd in Marathi.