पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण.

उदाहरणे : आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khat samanarthi shabd in Marathi.