पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खंत   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.

उदाहरणे : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला

समानार्थी : खिन्नता, खेद, दिलगिरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।

मुझे दुःख के साथ कहना पड़ रहा है कि मैं आपका काम समय पर पूरा नहीं कर पाउँगा।
अनुताप, अफसोस, अफ़सोस, अलम, आज़ुर्दगी, आमनस्य, ऊर्मि, क्षोभ, खेद, ताम, दिलगीरी, दुःख, दुख, मलाल, मलोला, रंज, वत

A feeling of deep regret (usually for some misdeed).

compunction, remorse, self-reproach
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातूचे बनलेले,लाकडी किंवा लोखंडी मूठ असलेले खणण्याचे कोणतेही हत्यार.

उदाहरणे : मजूर खनित्राने जमिन खोदत आहे.

समानार्थी : खनित्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे की बनी एक मोटी छड़ के आकार का थोड़ा लंबा उपकरण जिससे मिट्टी आदि में छेद करते हैं।

ग्वाला खूँटा गाड़ने के लिए खंते से मिट्टी खोद रहा है।
अवदारक, अवदारण, आख, खंता, खनता, खनित्र, खन्ता, रम्मा, रामा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khant samanarthi shabd in Marathi.