अर्थ : एखाद्या विशेष विषयावर न्याय देण्यासाठी नियुक्त केलेला व्यक्तींचा समूह.
उदाहरणे :
अयोध्येविषयीचा निर्णय खंडपीठाने अजून दिला नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A body of citizens sworn to give a true verdict according to the evidence presented in a court of law.
juryखंडपीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khandpeeth samanarthi shabd in Marathi.