पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्ष-किरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्ष-किरण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या कठीण वस्तूवर वेगाने एलेक्टॉनचा मारा करून उत्पन्न होणारा, कमी तरंग लांबीचा, विद्युतचुंबकीय किरण.

उदाहरणे : रोगनिदानासाठी क्ष-किरणांचा उपयोग होतो.

समानार्थी : क्ष किरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कड़क वस्तु पर वेगवान इलेक्ट्रानों के टकराने से उत्पन्न होनेवाली कम तरंग-दैर्ध्य की विद्युतचुंबकीय किरण।

श्याम क्ष किरण के बारे में अध्ययन कर रहा है।
एक्स रे, एक्स-रे, ऐक्स-किरण, ऐक्स-रे, क्ष किरण, क्ष-किरण

Electromagnetic radiation of short wavelength produced when high-speed electrons strike a solid target.

roentgen ray, x ray, x-radiation, x-ray
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्ष-किरणांच्या सहाय्याने शरीरीच्या अंतर्भागाचा काढलेले छायाचित्र.

उदाहरणे : त्याला डॉक्टरांनी क्ष-किरण काढण्यास सांगितले

समानार्थी : एक्सरे, फोटो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोग के निदान के लिए क्ष-किरण की सहायता से लिया जानेवाला शरीर के किसी आंतरिक भाग का फोटो।

डाक्टर ने राम की छाती का ऐक्स-रे निकाला।
एक्स रे, एक्स-रे, एक्सरा, ऐक्स रे, ऐक्स-रे

A radiogram made by exposing photographic film to X rays. Used in medical diagnosis.

roentgenogram, x ray, x-ray, x-ray photograph, x-ray picture

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

क्ष-किरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ksha-kiran samanarthi shabd in Marathi.