पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्ष किरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्ष किरण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या कठीण वस्तूवर वेगाने एलेक्टॉनचा मारा करून उत्पन्न होणारा, कमी तरंग लांबीचा, विद्युतचुंबकीय किरण.

उदाहरणे : रोगनिदानासाठी क्ष-किरणांचा उपयोग होतो.

समानार्थी : क्ष-किरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कड़क वस्तु पर वेगवान इलेक्ट्रानों के टकराने से उत्पन्न होनेवाली कम तरंग-दैर्ध्य की विद्युतचुंबकीय किरण।

श्याम क्ष किरण के बारे में अध्ययन कर रहा है।
एक्स रे, एक्स-रे, ऐक्स-किरण, ऐक्स-रे, क्ष किरण, क्ष-किरण

Electromagnetic radiation of short wavelength produced when high-speed electrons strike a solid target.

roentgen ray, x ray, x-radiation, x-ray

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

क्ष किरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ksha kiran samanarthi shabd in Marathi.