कृपया जाहिराती हटविण्यासाठी लॉगिन करा.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षीराब्धी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणात वर्णिलेला दुधाचा समुद्र.

उदाहरणे : क्षीरसागरात विष्णूचा निवास आहे असे मानले जाते

समानार्थी : क्षीरसमुद्र, क्षीरसागर, क्षीरसिंधु, क्षीरार्णव

हिन्दू धर्म-ग्रन्थों में वर्णित दूध का सागर।

भगवान विष्णु क्षीरसागर में शयन करते हैं।
क्षीर सागर, क्षीर-निधि, क्षीर-सागर, क्षीरसागर

A place that exists only in imagination. A place said to exist in fictional or religious writings.

fictitious place, imaginary place, mythical place