सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सूक्ष्म काळ किंवा थोडा वेळ.
उदाहरणे : एका क्षणात चोर माझीबॅग घेऊन पसार झाला
समानार्थी : पळ
काल या समय का सबसे छोटा मान।
An indefinitely short time.
अर्थ : एकदा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ.
उदाहरणे : दमभरात त्याने सर्व बोलून दाखवले.
समानार्थी : दम, पळ
उतना समय जितना एक बार आँख झपकने में लगता है।
A very short time (as the time it takes the eye to blink or the heart to beat).
अर्थ : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.
उदाहरणे : तुम्ही एक क्षण थांबा मी एका सेकंदात येतो.
समानार्थी : निमिष, सेकंद
अनिश्चित कम समय।
स्थापित करा
क्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshan samanarthi shabd in Marathi.