अर्थ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करणारे शब्द किंवा ध्वनी काढणे.
उदाहरणे :
श्रीराम वनवासात जाऊ लागले त्यावेळी अयोध्यातील प्रजा आकांत करू लागली.
समानार्थी : आकांत करणे, आक्रंदणे, आर्तस्वर करणे, टाहो फोडणे, रडारड करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पीड़ा के समय दुःखसूचक शब्द या ध्वनि निकालना।
रामचन्द्र के वन-गमन पर अयोध्यावासी आर्तनाद कर रहे थे।क्रंदन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. krandan karne samanarthi shabd in Marathi.