अर्थ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
उदाहरणे :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
समानार्थी : उसळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
उदाहरणे :
धावपट्टीवर एक विमान कोसळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोसळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koslane samanarthi shabd in Marathi.