अर्थ : शब्दांची आकारविल्हेनुसार संग्रह करून त्याचे अर्थ सांगणारी व्यक्ती.
उदाहरणे :
हरदेव बाहरी हे एक चांगले कोशकार आहेत.
समानार्थी : कोशरचनाकार, कोषकार, कोषरचनाकार, शब्दकोशकार, शब्दकोषकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A compiler or writer of a dictionary. A student of the lexical component of language.
lexicographer, lexicologistकोशकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koshkaar samanarthi shabd in Marathi.