अर्थ : उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात.
उदाहरणे :
कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?
अर्थ : दोरीवर चालणे, आगीचे रिंगण पार करणे अशा खेळांनी लोकांचे मनोरंजन करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आज आमच्या गावात डोंबारी खेळ दाखवित होते.
समानार्थी : डोंबारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोल्हाटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolhaatee samanarthi shabd in Marathi.