पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोरापुट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोरापुट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक शहर.

उदाहरणे : काल रात्री कोरापुटच्या काही सरकारी कार्यालयावर नक्षलवादींनी हल्ला केला.

समानार्थी : कोरापुट शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उड़ीसा राज्य का एक शहर।

कल रात कोरापुट के कुछ सरकारी दफ्तरों में नक्सलियों ने हमला किया था।
कोरापुट, कोरापुट शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : कोरापुट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोरापुट येथे आहे.

समानार्थी : कोरापुट जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।

कोरापुट जिले का मुख्यालय कोरापुट शहर में है।
कोरापुट, कोरापुट ज़िला, कोरापुट जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोरापुट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koraaput samanarthi shabd in Marathi.