अर्थ : दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण.
उदाहरणे :
हा कोयंडा थोडा वरच्या बाजूला असायला हवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण.
उदाहरणे :
त्याने साखळी कोयंडेत अडकवून टाळा लावला.
कोयंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koyandaa samanarthi shabd in Marathi.