अर्थ : एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात.
उदाहरणे :
कोड हा सांसर्गिक रोग नाही.
समानार्थी : कोड, श्वेतकुष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A congenital skin condition characterized by spots or bands of unpigmented skin.
leukodermaकोढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kodh samanarthi shabd in Marathi.