सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तुरूंगातील कैद्यांना कोंडून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी एक खोली.
उदाहरणे : सावरकरांनी आपल्या कविता कोठडीच्या भिंतींवर लिहिल्या होत्या.
स्थापित करा
कोठडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kothdee samanarthi shabd in Marathi.