पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोटी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.

उदाहरणे : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.

समानार्थी : दर्जा, पातळी, प्रत, श्रेणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।

गाँधी जी एक उच्च श्रेणी के नेता थे।
कटेगरी, कैटिगरी, कोटि, ख़ाना, खाना, गुट, तबक़ा, तबका, दर्जा, वर्ग, श्रेणी, समूह

A collection of things sharing a common attribute.

There are two classes of detergents.
category, class, family

अर्थ : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.

उदाहरणे : त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.

उदाहरणे : चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।

चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।
करोड़
४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : शंभर लक्ष.

उदाहरणे : कोटीच्या संख्येत एकानंतर सात शून्य असतात.

समानार्थी : 10000000, १०००००००


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ लाख की संख्या।

करोड़ में एक के बाद सात शून्य होते हैं।
10000000, करोड़, कोटि, १०००००००

The number that is represented as a one followed by 7 zeros. Ten million.

crore

कोटी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : शंभर लक्ष.

उदाहरणे : ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kotee samanarthi shabd in Marathi.