अर्थ : कोंकणी भाषेत असलेला वा कोंकणी भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरणे :
ह्या शतकाच्या प्रारंभात कोंकणीत विपुल साहित्यनिर्मिती झाली.
समानार्थी : कोंकणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोकण ह्या प्रदेशातील वा कोकणाशी संबंधित.
उदाहरणे :
उपजीविकेच्या शोधात बरीच कोकणी कुटुंबे मुंबईत येऊ लागली.
अर्थ : कोकणात राहणारा.
उदाहरणे :
कोकणी मारेमारांने अपला अहवाल शासनाकडे लिहून पाठवला.
कोकणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koknee samanarthi shabd in Marathi.